Jalna District 11/12/2022आनंदगडावर “जीवन गौरव पुरस्काराने पं. सुधाकर चव्हाण आज होणार सन्मानित! प.पू डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र आनंदगड येथे संगीत महोत्सवाचा वेलू लावण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे .तीन दिवसीय या महोत्सवामध्ये…