जालना जिल्हा 06/08/2021उत्तराखंडच्या स्पर्धेत चमकले जालना चे खेळाडू जालना- उत्तराखंड येथे पार नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खुल्या क्रास बो शूटिंग स्पर्धेत जालन्याच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. या स्पर्धेत जालन्याची कुमारी…