Jalna District July 5, 2024झिका वायरस; वायरस जुनाच; घाबरू नका, परंतु काळजी घ्या- डॉक्टरची विशेष मुलाखत जालना- पुण्यामध्ये झिका व्हायरसचे (zika virus)नुकतेच काही रुग्ण आढळले आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हा व्हायरस काही नवीन…