Jalna District February 24, 2023पृथ्वीके नक्षे पर हम पाकिस्तान नही चाहते क्योंकि…?-डॉ. प्रवीण तोगडिया यांची पुन्हा गर्जना जालना- पाकिस्तान हा अखंड हिंदू राष्ट्राच्या छातीवरचा कलंक आहे, तो मिटवायचा आहे. पाकिस्तानचे नामोनिशान मिटवून वीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र स्थापन करणे हे माझे स्वप्न…