Jalna District December 24, 2023दोन तलवारी तीन दुचाकी सदर बाजार पोलिसांनी केला चार लाखांचा माल जप्त जालना- सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाणीवेस कादराबाद भागातील दीपेश नवमहालकर यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारून दोन तलवारी आणि घरासमोर उभ्या असलेल्या विना नंबरच्या तीन…