Jalna District April 22, 2024वाळू माफियाने केलेल्या मारहाणीत तलाठी जखमी जालना -अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी मारहाण केली. यामध्ये संबंधित तलाठी गंभीर जखमी झाला असून सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे .याप्रकरणी जालना तालुक्यातील…