Jalna District December 19, 2022आता बोला🤦♂️, चोरांकडून जप्त केलेल्या मुद्देमालावर पोलिसानेच मारला डल्ला; गुन्हा दाखल जालना- रखवालदारानेच तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. फक्त हद्दीतच नव्हे तर पोलीस ठाण्यातच घडला आहे आणि तो देखील पोलिसानेच केल्याचा…