Jalna District 10/05/2024न्याय मंदिरात तुळजाभवानीला मिळाला न्याय!दानपेटीत घोटाळा करणाऱ्या 16 अधिकारी,सेवकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर -तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील 1991 ते 2009 या काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने…