Breaking News 19/11/2025देवालाही भरली हुडहुडी, घातले स्वेटर आणि कान टोपी जालना- गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला लागली आहे आणि या थंडीमुळे सामान्य माणसाला तर हुडहुडी भरलीच आहे परंतु देवाला देखील थंडीने हुडहुडी भरल्याचे चित्र…