Jalna District December 4, 2023उच्चभ्रू वस्तीत भर दिवसा कानाला पिस्टल लावून चोरी; आपण या चोरांना पाहिलंत का? जालना -नवीन जालना भागातील गणपती नेत्रालयासमोर असलेल्या सोमेश रेसिडेन्सी या उच्चभ्रू वस्तीमध्ये आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाखांच्या…