Jalna District July 26, 2023…आलो इथे रिकामा बहरून जात आहे !असं म्हणत सव्वा कोटींच्या घराचे दान करणारे दांपत्य जालना -जालना-“आलो इथे रिकामा बहरून जात आहे.. असं म्हणत आयुष्यभर जमवलेली जमापुंजी मी लागावी म्हणून सव्वा कोटींचं घर दान करण्याचा संकल्प जालन्यात एका दांपत्याने केला आहे…