Jalna District February 2, 2025प्रेरणादायी -सेवलीच्या बदनाम शाळेत चमकला हिरा; पंतप्रधानांचे विद्यार्थिनीला थेट पत्र जालना- जालना जिल्ह्यातील आणि तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं सेवली हे शेवटचं गाव. त्यामुळे या गावचा फारसा विकास झाला नाही. भौगोलिक, दळणवळण आणि नागरी सुविधांबद्दल हे गाव…