Jalna District May 25, 2024आयडियाची भन्नाट कल्पना;12 वीची परिक्षा दिलेल्या 34 हजार विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदणीसाठी विशेष अभियान जालना- यावर्षी इयत्ता 12 वीची परिक्षा दिलेल्या 34 हजार विद्यार्थांचे नाव मतदार यादीत नोंदणीसाठी ‘मी बारावी पास… मतदार नोंदणी हमखास….! विशेष उपक्रम राबविला जाणार असून याबाबत…