विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास
जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?
shradhasthan August 9, 2021पंचमुखी सदासुखी म्हणणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी तळमळshradhasthan जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत. ‘पंचमुखी सदासुखी’ याचा अनुभव भक्तांना नेहमीच येतो . https://youtu.be/3ucdEpZnXFk…