Jalna District March 20, 2024आचारसंहितेचा बागुलबुवा! घरांवरील ध्वजासंदर्भात अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम जालना- लोकसभेचे पडघम वाजायला लागले आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. यातूनच आचारसंहितेचा बागुलबुवा देखील पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे संदर्भात…