Jalna District May 24, 2024पशुधनाचे आधार कार्ड काढले का? एक जून नंतर वाढतील समस्या जालना- पशुसंवर्धन विभागाने आता जनावरांसाठी देखील इयर टॅगिंग( कानात बिल्ले मारणे )म्हणजेच जनावरांचे आधार कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. अन्यथा शासनाच्या अनेक योजनांना तर मुकावे लागेल.…