Breaking News 20/05/20212 लाखांची लाच घेतांना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांना रंगेहात पकडले जालना ऍट्रसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जालण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी दुपारी पुणे येथील…