Jalna District August 18, 2023जि.प.च्या 942 शाळांना मिळणार प्रथमोपचार पेटी जालना- जिल्हा परिषदेच्या 942 शाळांना प्रथमोपचार पेटी देण्यात येणार आहे .याची सुरुवात आज जालना जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते…