Jalna District March 6, 2024मुलगी हरवल्याची वडिलांनी दिली तक्रार : मुलीने केला वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल जालना- जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील एक 21 वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी रविवार दिनांक 3 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान या मुलीने…