Jalna District July 13, 2024“ज्ञानराधाचे” संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर बीड कारागृहातून जालन्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या ताब्यात जालना- बीड येथे मुख्य शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थेने मराठवाड्यात विविध ठिकाणी शाखा उघडल्या. या शाखेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक परत…