Breaking News February 28, 2023मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगल्या जात्यावरच्या ओव्या आणि विद्यार्थिनींच्या फुगड्या मराठी राजभाषा दिन जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथदिंडीच्या मिरवणुकी दरम्यान विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आनंदोत्सव…