जालना जिल्हा 31/12/2021“त्या” ग्रामसेवकावर झाला गुन्हा दाखल; edtv च्या बातमीचा परिणाम; आता पोलिसांचा कस जालना -जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट सही करून देशी दारूच्या दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या विलास साहेबराव साळवे या ग्रामसेवकाविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात…