Breaking News April 5, 2023त्यांनी ही पातळी गाठणं म्हणजे बाळासाहेबांच्या पोटी…- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना- उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना जी पातळी गाठली आहे ती पातळी गाठणे म्हणजे बाळासाहेबांच्या पोटी…