Jalna District December 26, 2021जालन्यात बीसी घोटाळा, लाखो रुपये घेऊन बीसी चालक फरार; घोटाळ्याची व्याप्ती कोटींमध्ये असण्याची शक्यता जालना- शहरातील कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणारा चंदंनजिरा परिसरातील अरुण इंद्रजीत घुगे वय 42 वर्ष याने त्याच्या मुलाने व पत्नीने गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला बीसी…