Jalna District June 10, 2023वय वर्ष 24; व्यवसाय हिवरा (राळा)येथे बोगस डॉक्टरकी जालना- जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यासंदर्भात दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मागील महिनाभरात अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू होती…