Jalna District June 22, 2023देऊळगाव च्या घाटात राजस्थानी मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाला लुटले जालना- दिवसभराचे कामकाज आटोपून सोसायटी बंद करून घरी परतणाऱ्या सोसायटीच्या व्यवस्थापकाला देऊळगाव राजा घाटामध्ये लुटल्याची घटना काल दिनांक 21 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजस्थानी मल्टीस्टेट…