Jalna District 06/02/2023वाळू माफियांकडून शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण परतूर-अवैध गौण खनिजाच्या उत्खननाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकाला मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कावजवळा सज्जाचे तलाठी विजय…