Jalna District January 17, 2025विशेष बातमी;राजकीय रागलोभ आणि सत्तांतराच्या कचाट्यात सापडलेला जालन्याचा ड्रायपोर्ट मार्च अखेर होणार सुरू! जालना- जालना जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्याला विकासाकडे घेऊन जाणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प जालन्यात सन 2018 मध्ये आणले होते. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना शहरात…