Jalna District 18/04/2024तडेगावामध्ये श्रीरामांच्या मिरवणुकीवर दगडफेक; दोन जण जखमी; दोन्ही समाजावर गुन्हे दाखल भोकरदन -भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे श्रीराम नवमीच्या मिरवणुकीवर बुधवार दिनांक सतरा रोजी गावातील हनुमान मंदिरासमोर दगडफेक करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गावातील हनुमान मंदिरासमोरून मिरवणूक सुरू…