Jalna District August 5, 2024दोघांच्या भांडणात 300 विद्यार्थ्यांचे नुकसान; अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाचा परिणाम जालना; आत्तापर्यंत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा हे माहीत होतं परंतु दोघांच्या भांडणांमध्ये तिसऱ्यांचेही नुकसान आणि ते देखील तब्बल 300 विद्यार्थ्यांचं! हे घडलं आहे केवळ तहसीलदारांच्या तोंडी…