Jalna District October 23, 2023रणरागिणी; दहा वर्षांपूर्वीची माझ्या नावाने च्याव-च्याव करणारी लोकं आता आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! “आर्थिक” “बचत” “गट” करून ” विकास”- सौ.शर्मिला जिगे जालना- उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दहा वर्षांपूर्वी भेट कार्ड( व्हिजिटिंग कार्ड ) छापल्यानंतर मला नावं ठेवणारी लोकं आज आश्चर्याने तोंडात बोट घालत आहेत! हे केवळ त्यांच्याकडे दुर्लक्ष…