Jalna District November 23, 2024मनोज जरांगे फॅक्टरचा उलटा परिणाम? जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीला; अर्जुन खोतकर यांनी दिला विरोधकांना लगेच इशारा जालना-जालन्यात माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला, घनसावंगी मध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांनी दोन वेळा पराभूत केलेल्या हिकमत…