Jalna District 07/03/2025“अतिरेक” महिला तहसीलदारांवर माफीयांचा हल्ला; महिनाभरात १८ कारवाया करण्याचं महसूल विभागाचा “टार्गेट”? जालना- गौण खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्या माफीयांवर गेल्या दोन महिन्यांपासून महसूल आणि पोलीस प्रशासनाने चांगलीच कारवाई केली आहे . कांही माफीयांना तडीपार तर काहींना स्थानबद्ध केलं…