Jalna District January 9, 2025महाराष्ट्रात दिसणारा हैदोस हाअंगठेछाप मुळे नाही तर संस्कारांच्या अभावामुळे- आचार्य हरिभाऊ वेरुळकर; 28 व्या महाचिंतनी शिबिराला आजपासून प्रारंभ जालना- आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचे प्राबल्य असले तरी संस्काराचा अभाव आहे .गुंडगिरी करणारे अशिक्षित नाहीत ते सुशिक्षितच आहेत परंतु संस्कारहीन असल्यामुळे, त्यांच्यावर संस्काराचे प्राबल्य नसल्यामुळे आज ही…