Jalna District March 9, 2024विकास कामांच्या भूमिपूजनापासून आ.गोरंट्याल यांना ठेवले वंचित, काय म्हणाले ते… जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज सुमारे 101कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे निविदा कशा…