Jalna District June 25, 2024भाग 2-“त्या” शिक्षकावर संस्थेच्या असलेल्या वरदहस्तला शिक्षणाधिकाऱ्यांचा लगाम जालना – महावीर स्थानकव जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या शिक्षकांच्या तीढ्या संदर्भात सविस्तर बातमी वाचली. संस्थेने वारंवार या या शिक्षकावर वरदहस्तच ठेवला परंतु…