Breaking News April 14, 2025वेगळी बातमी;मा.चोर साहेब नमस्कार….. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे एका वकिलाने चोरांसाठी घरांवर लिहून ठेवलेलं हे निवेदन! जालना- सहा महिन्यांमध्ये एकदा नव्हे तर तीन वेळा झालेल्या चोऱ्यांमुळे जालना शहरातील एक वकील साहेब वैतागून गेले आहेत. खरं पाहता या वकिलाकडे चोरी होण्यासारखं काही नाही.…