Jalna District June 28, 2023वारीमध्ये गवळण गायिका गोदावरीताई मुंडे ;यांनी म्हटला हा अभंग पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात…