Breaking News June 26, 2025ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण? जालना- अवघा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याची नोकरी झटपट उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे पाहिल्या…