Jalna District January 22, 2025सौ. संगीता लाहोटी खून खटला; आरोपी भिमराव धांडेला जन्मठेपेची शिक्षा जालना- जालना शहरातील प्रसिद्ध योग शिक्षिका सौ. संगीता अलोक लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर2021 रोजी त्यांच्या राहत्या घरी सकाळी खून झाला होता. या खुनाचा आरोप त्यांचाच…