Jalna District January 25, 2023रामभक्त शबरीमातेच इथे साकारत आहे मराठवाड्यातील एकमेव मंदिर! जालना -श्रीरामांवर असलेली अपार श्रद्धा आणि श्रीरामांचं भक्तावर असलेलं प्रेम याची साक्ष देणारा रामायणातील प्रसंग म्हणजे “शबरी”या मातेने रामाला दिलेली उष्टी बोरे. खरंतर खरे तर या…