Jalna District January 8, 2025भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्राची सांगड घालणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे जालन्यात आयोजन जालना- समृद्ध वारसा असलेल्या भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्र यांची एकत्रित सांगड घालणारा “बौद्धिक सुसंवाद” या विषयावर जालन्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.…