Jalna District April 10, 2023मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म:श्रीक्षेत्र आनंदगडावर सर्वधर्म संमेलनातील सूर जालना -मानवतावादी विचार हेच जगातल्या सर्व धर्माचे सार आहे. तथापि, प्रत्येक धर्माने प्रेम, बंधुभाव, एकता, अखंडता, शांतता यासारख्या मानवतावादी विचारांचीच शिकवण दिलेली आहे. धर्म आणि राजकारण…