Jalna District January 18, 2025श्री समर्थांच्या पादुका जालन्यात; सात दिवस प्रचार दौरा व भिक्षाफेरीचे आयोजन जालना – श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या मुख्य उद्देशाने श्रीरामदासस्वामी संस्थान, श्रीक्षेत्र सज्जनगड यांचा पादुका प्रचार दौरा व भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले…