Jalna District 21/12/2022आमंत्रण शिवसेनेचे गळाला लागले भाजपाच्या; समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाडगे पाटील भाजपामध्ये घनसावंगी- “पाटील शिवसेनेत (शिंदे गटात) या!” असं खुलं आमंत्रण शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी घनसावंगी तालुक्यात असलेल्या समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश गाडगे पाटील यांना दिले होते.…