Jalna District December 1, 2022समाजाला दिशा देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले- प्रा. बी. वाय. कुलकर्णी जालना-जगात जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली तेंव्हापासून सामाजिक न्यायावर काम होत आहे. लोकशाहीच्या विकासात सामाजिक न्यायाला फार महत्व आहे, सामाजिक न्यायासाठी लोकशाही कार्य करत असते. महत्त्वाचे म्हणजे…