Jalna District July 15, 2023आपण यांना ओळखता का? जामवाडी जवळ पाच दरोडेखोरांनी लुटला पेट्रोल पंप जालना -जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावर असलेल्या जालना तालुक्यातील जामवाडी जवळ असलेल्या इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपावर रात्री दहा वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला .…