Jalna District February 14, 2025परतूर- मंठा मतदार संघातून काँग्रेस आणि उबाठाचे तेलही गेले तूपही गेले! माजी आमदार सुरेश जेथलियांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश जालना- परतुर चे नगराध्यक्ष ,परतूर तालुका शिवसेनाप्रमुख, परतुर -मंठा विधानसभेचे आमदार, जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, अशी वेगवेगळी पदे भूषविलेले सुरेशकुमार जेथलिया हे उद्या शनिवार दिनांक 15…