Jalna District October 20, 2023रणरागिणी;मामाच्या मुलाचा रुबाब पाहून मी पोलीस झाले! वर्दीची पॉवर इतर नोकरीत नाही- महिला पोलीस सौ.सुमित्रा अंभोरे जालना – “पोलिसांच्या वर्दी एवढी पॉवर सामान्य नोकरीत नाही , घरी शैक्षणिक वातावरण असताना देखील मामाचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी आहे आणि त्याचा रुबाब पाहून …