Jalna District April 26, 2023“त्या” तेरा वर्षाच्या मुलीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला खून जालना-गावातून पळून गेलेल्या दोन मैत्रिणींपैकी एका अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी जालना तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…